
>> नरेश यावलकर
तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरिकेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.
9 ऑक्टोबर 23 ला कोफोर्जमध्ये शॉर्ट स्ट्रँगल घ्या.
शॉर्ट स्ट्रँगल या डावपेचामध्ये बाजार समांतर दिशेमध्ये असताना घ्यावे.
6 ऑक्टोबर 2023 चा फ्युचर बंद भाव रु. 5185 आहे.
दिशा- सध्या मंदी असली तरी मंदी थांबेल असे वाटते व बाजार समांतर राहील असे वाटते.
गुंतवणुकीसाठी उत्तम शेअर खरेदी करावा.
समाप्ती- 26 ऑक्टोबर 23,
लॉट 150 उत्तम, लिक्विडिटी असल्यास
स्ट्राईक 5000 चा पुट विका रु. 83
स्ट्राईक 5500 चा कॉल विका रु. 62
नफा जास्तीत जास्त रु. 21750
तोटा- तांत्रिकदृष्टय़ा अमर्यादित परंतु खालीलप्रमाणे मार्ग काढावा.
उत्तम लिक्विडिटी असल्यास 5600चा कॉल क 5400चा पुट विकत घ्यावा क आयरन कोंडार करावादिनांक 9 ऑक्टोबर 2023 ला.
सर्व ऑप्शन्सचे भाव बदललेले असतील तरी आयडिया लागू आहे . जर सकाळी 9.45 पर्यंत निफ्टीमध्ये खूप मंदी किंवा तेजी असल्यास ट्रेड घेऊ नये.
– आपल्या आर्थिक शक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
– यशाची शक्यता 69% गुंतवणूक रु. 171000
– उदाहरण -संकल्पना समजावून सांगण्यासाठी घेतलेले आहे.
– वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
– सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ वर पाहा.
(शेअर मार्केट मार्गदर्शक) primetechnicals.com




























































