नाशिकमध्ये जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

नाशिक शहर व परिसरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरिता नाशिक सिटिझन फोरम आणि विविध व्यापारी संघटनांनी सोमवारपासून दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यूची हाक दिली होती, याला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तुरळक ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी एकऐवजी पाचपर्यंत किराणा दुकाने सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या