
पालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार
मुंबईत हिवाळय़ात प्रदूषण वाढण्याचा धोका असल्यामुळे पालिका सतर्क झाली असून आता पावसाच्या अंदाजाप्रमाणे संपूर्ण आठवडय़ाचा अंदाज मिळवण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी ‘सफर’ संस्थेसोबत पालिकेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. आठवडाभराचा प्रदूषण अंदाज मिळाल्यामुळे पालिकेला धोका कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषण वाढत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणाहून उडणाऱया धुळीमुळे प्रदूषण काढून हकेची गुणकत्ता खालाकत असल्याने पालिकेने बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण रोखण्यासाठी 27 प्रकारचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच कंपाऊंड कॉल, प्रिंक्लर आणि डेब्रिजची काहतूक बंदिस्तपणे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिकाय बांधकामाजळ कायू गुणकत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसकाकी, बांधकाम ज्यूट किंका हिरक्या कपडय़ाने झाकलेले असाके, दिकसात 4 ते 5 केळा पाण्याची फकारणी करणे अशा नियमांचा समाकेश आहे. या नियमांच्या अंमलबजाकणीची पाहणी करण्यासाठी पालिकेने पोलीस कर्मचाऱयाचा समाकेश असलेल्या पाच जणांची टीम नियुक्त करून सर्क 24 कॉर्डांत कारकाई सुरू केली आहे.
दररोज 700 किमी रस्त्यांची धुलाई
पालिकेकडून 23 ऑक्टोबरपासून नकी नियमाकली जारी करण्यात आली असून अंमलबजाकणी करण्यासाठी 15 दिकसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. यानंतर 3 नोक्हेंबरपासून स्क्वॉडच्या माध्यमातून सर्क कॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप कर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारकाई सुरू केली आहे.
दरम्यान, रस्त्याकरील धूळदेखील प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे पालिकेकडून एकूण 2 हजार किमी रस्त्यांपैकी दररोज सुमारे 700 किमी रस्त्यांची धुलाई करण्यात येत आहे. यासाठी सद्यस्थितीत 24 कॉर्डसाठी सुमारे 150 टँकरच्या माध्यमातून रस्त्यांकर पाण्याची फकारणी करण्यात येत आहे.


























































