
सामना ऑनलाईन, रायगड
चिंचोटीत धबधब्यात एका पर्यटकाच्या मृत्यूची घटना ताजी असताना महाडमध्ये शिवथरघळ धबधब्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सुटीच्या निमित्ताने पुणे येथुन १३ पर्यटक शिवथरघळ येथील धबधब्यावर आले होते. यामधील ५० वर्षीय उत्तम हरवले या पर्यटकाचा धबधब्याच्या पाण्यात वाहून मृत्यु झाला आहे. सविस्तर वृत्त लवकरच.




























































