ड्रेनेज साफ करण्यासाठी गटारात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन। मुंबई

पनवेलमधील काळुंद्रे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी गटारात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशम दल घटनास्थळी दाखल झाले आहे.