1 / 7
कोबीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातील रक्तपेशीचे आरोग्य सुधारून रोग प्रतिकारशक्ती वाढते.
कोबीत असलेल्या टार्टारिक अॅसिडमुळे जेवणातील साखर व पिष्टमय पदार्थ यांचे चरबीत होणारे रूपांतर थांबते व त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
कोबीमध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) बरेच असल्याने आतडय़ांना उत्तेजना मिळून ती स्वच्छ होतात व मल पुढे सरकून शौचास साफ होते.




























































