Photo – जनमानसाला वेध श्रीकृष्ण जन्माष्टमीचे, बाजारात लगबग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा होणार आहे. शासकीय नियमांनुसार दहिहंडीला बंदी आहे. मात्र, घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी होणार आहे. (सर्व फोटो – रुपेश जाधव)

janmashtami-krishna

जन्माष्टमीच्या पूजेसाठी बाळकृष्णाच्या सुंदर मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

janmashtami-shopping

त्या मूर्ती घेण्यासाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे.

janmashtami-krishna-1

धातू, माती, फायबर अशा वेगवेगळ्या मूर्ती सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

janmashtami-shopping-1

श्रीकृष्णाची मनमोहक मूर्ती घेण्यासाठी भाविक या दुकानांना भेट देत आहेत.