Photo – लोकशाही वाचविण्यासाठी मुंबईत शांततापूर्ण आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोटो- आशिष बनसोडे, मंगेश दराडे

लोकशाही वाचविण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आंदोलनासाठी जेन झी जमले होते. यावेळी जेन झी ने हातामध्ये आणलेले विविध फलक आणि त्यावरील घोषवाक्य सर्वांच्याच चर्चेचा विषय होती.