
मोदी सरकारची मनमानी आणि दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या देशभरातील खासदारांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आहे.
- मोर्चाची बस आता मंडी हाऊसकडून कॅनॉट प्लसकडे रवाना
- व्होट चोर गद्दी छोडच्या घोषणा
- देशभरातील हजारो कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने
- सर्वोच्च न्यायालयापासून 200 मीटर अंतरावर पोलिसांचे बॅरिकेटींग
- मोर्चात वकिलांचा देखील मोर्चा मोठा सहभाग, अभिषेक मनू सिंघी देखील वकिलांसोबत हजर
- सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
- ममता बॅनर्जी, रेवंथ रेड्डी, सुप्रिया सुळे, तेजस्वी यादव, नाना पटोले देखील या मोर्चात सहभागी

- शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत या आंदोलनात सहभागी

- राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे बसमध्ये
- ज्ञानेश कुमारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
- इंडिया आघाडीचे सर्व खासदार बसमधून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने रवाना
#WATCH | Delhi | INDIA Bloc’s protest march | Security deployed outside the Constitution Club of India ahead of INDIA Bloc’s meeting https://t.co/sGjcXrQTc5
— ANI (@ANI) October 12, 2026
- देशभरातील इंडिया आघाडीचे खासदार, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सामील
- सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा
- इंडिया आघाडीच्या मोर्चाला बाराखंबा रोड जंक्शन येथून सुरुवात
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक


























































