Photo – शिल्पा शेट्टीच्या घरी झाले गणपती बाप्पाचे आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी दोन दिवस आधीच बाप्पाचे आगमन झाले आहे. शिल्पाने अगदी उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

shilpa-shetty-ganpati-2

शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच तिचा पती राज कुंद्रा शिवाय गणेशोत्सव साजरा करणार आहे. राज कुंद्रा याला पॉर्न रॅकेट चालविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

shilpa-shetty-ganpati-1

पती तुरुंगात गेल्यानंतर काही दिवस शिल्पा लाईमलाईटपासून दूर होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने शूटींगला पुन्हा सुरुवात केली आहे. तसेच गणपती बाप्पाचे देखील तिने घरी जोरदार स्वागत केले आहे.

shilpa-shetty-ganpati

shilpa-shetty-ganpati-6

 

shilpa-shetty-ganpati-3

 

shilpa-shetty-ganpati-5 shilpa-shetty-ganpati-4