Photo – ‘राघवा’ची ‘जानकी’! पाहा क्रिती सेननचे मोहक फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरोपंती, राबता, लुकाछुपी, बरेली की बर्फी अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री क्रिती सेनन आता आदिपुरुषमध्ये जानकी अर्थात सीतामाईच्या भूमिकेत झळकणार आहे. आदिपुरुषचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. तत्पूर्वी तिचं एक देखणं फोटोशूट व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये क्रिती मोहक दिसत आहे.