अभिनेत्री पूजा हेगडे ही बरेचदा सुंदर फोटोशूट करून आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वी तिने पिस्ता रंगाच्या साडीतले काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. त्यात ती मोहक दिसत असून तिच्या अदांनी तिचे चाहते घायाळ झाले आहेत.