Photo – गणरायाच्या दर्शनाला पुणेकरांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात आकर्षणाची बाब म्हणजे सार्वजनिक गणपती. घरगुती गणपतींसोबत अगदी रांगा लावून भक्तिभावाने सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेतात. हा सार्वजनिक गणेशोत्सव जिथे सुरू झाला त्या पुण्यातही हाच उत्साह पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणपतींच्या दर्शनाला पाऊस पाण्याची चिंता न करता पुणेकरांनी गर्दी केली आहे. (फोटो – चंद्रकांत पालकर)