Photo – फुलांच्या नक्षीचा टॉप घालून खुललं श्रद्धाचं सौंदर्य, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाखेरीज तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. तिचं फ्लोरल लेहंग्यातील एक फोटोशूट व्हायरल होत आहे. त्यात लेहंग्याला आणि त्यावर घातलेल्या चोलीला फुलांची नक्षी करण्यात आली आहे. पेस्टल रंगाच्या या सुंदर पेहरावात श्रद्धाचं सौंदर्य खुललं आहे.