[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="292270,292269,292268,292267"]
ताज्या बातम्याफोटो Photo-होळीच्या रंगात रंगले महादेव सामना ऑनलाईन | 10 Mar 2020, 7:54 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 उज्जैन येथील महाकाल मंदिरात धुलिवंदनानिमित्त शिवशंकरांनाही अभिषेक करण्यात आला अभिषेकानंतर जमलेल्या भक्तांनी गुलालाची उधळण करून धुलिवंदन साजरे केले शिवशंकरांच्या पिंडीवरही गुलाल उधळण्यात आला. या उधळणीतच महादेवांची आरती संपन्न झाली. धुलिवंदनानिमित्त अवघं उज्जैन लाल गुलाबी रंगात रंगून गेलं आहे.