[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="292088,292089,292090,292091"]
ताज्या बातम्याफोटो Photo- वरळीत हिंगणघाट जळीत कांडाच्या आरोपीची होळी तयार सामना ऑनलाईन | 8 Mar 2020, 1:23 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 वरळीत दरवर्षीप्रमाणे यंदाही बीडीडी चाळ क्रमांक 76-77मध्ये श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे देशातील सर्वात मोठी होळी साकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदा वर्ध्यातील हिंगणघाट येथे शिक्षिकेला जाळणाऱ्या नराधम आरोपीची होळी तयार केली जाणार आहे. यामध्ये आरोपीचा पुतळा तयार करून होळी जाळली जाणार आहे. इच्छुकांना ही होळी रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत पाहता येईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.