
मिर्झापूर या गाजलेल्या वेबसिरीजच्या दोन्ही सिझनमध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलचे नाव ‘बटाटावडा’ ठेवलेले आहे. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये बटाटावडा म्हणून ओळखली जाते.

श्वेताने मिर्झापूरमध्ये गाजलेली गोलू गुप्ताची भूमिका साकारली होती.

मिर्झापूर व्यतिरिक्त विकी कौशल सोबतचा तिचा मसान आणि नवाझुद्दीन सिद्दीकीसोबतचा हरामखोर हे चित्रपटही गाजले.

मिर्झापूर व्यतिरिक्त तिने मेड इन हेवन, लाखों मे एक, द गॉन गेम, दट्रीप या वेबसिरीजमध्येही काम केले आहे.






























































