पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या साक्षीने हा अभिनव सोहळा रंगला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.

LIVE – उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ