
आजपासून शालिवाहन शके 1942 सुरुवात होत असून राज्यात नवं वर्ष साजरे होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी स्वागत यात्रा नसून लोक घरातच गुढीपाडवा साजरा करत आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो.
या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020
महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
























































