
पुणे विमानतळातील धावपट्टीचे काम आता पूर्ण झाले असून येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णवेळ उपलब्ध होत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सध्या सकाळी 8 ते रात्री 8 ही वेळ असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
सुवार्ता : १ डिसेंबरपासून पुणे विमानतळ पूर्णवेळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले !
पुणे विमानतळातील धावपट्टीचे काम आता पूर्ण झाले असून येत्या १ डिसेंबरपासून पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णवेळ उपलब्ध होत आहे. सध्या सकाळी ८ ते रात्री ८ ही वेळ असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 18, 2021


























































