अनुष्कानंतर राधिका आपटेचा नंबर, पाहा नेटकऱ्यांनी काय केलंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या आगामी सुई-धागा या चित्रपटातील लुकवरून तिची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. आता नेतकऱ्यांनी नवा बकरा शोधला आहे. अनुष्कानंतर अभिनेत्री राधिका आपटे हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला ट्रोल करण्यात येत आहे. राधिका सध्या नेटफ्लीक्सवरील अनेक सिरीजमध्ये काम करत असून त्यामधील तिच्या लुकवर अनेक मेमे (Memes) बनवण्यात आले असून हे पाहून तुम्ही चेहऱ्यावरील हसू लपवू शकत नाही.

पाहा नेटकऱ्यांनी तिच्या फोटोचं काय केलंय…