रत्नागिरी नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगर परिषदेच्या 16 प्रभागातील 30 जागांसाठी आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. प्रभाग क्र.9 मधील एक जागा अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाली. अन्य प्रभागामध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी जागा आरक्षित झाली आहे. रत्नागिरी नगर परिषद आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्रमांक 1
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 9
अ – अनुसूचित जाती पुरुष
ब – सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्रमांक 10
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16
अ – सर्वसाधारण स्त्री
ब – सर्वसाधारण