विभाग क्रमांक 11 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्रमांक 11 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

विधानसभा समन्वयक – बबन गावकर (भायखळा विधानसभा), विधानसभा संघटक – मंगेश बनसोड (भायखळा विधानसभा), विधानसभा सहसंघटक – सूर्यकांत पाटील (शाखा क्र. 210, 211), रवींद्र चव्हाण (शाखा क्र. 208, 209), हेमंत कदम (शाखा क्र. 207, 212), उपविभागप्रमुख- राम सावंत शाखा क्र. ( 207, 211, 212), विजय कामतेकर (शाखा क्र. 208, 209, 210), शाखाप्रमुख- काका चव्हाण (शाखा क्र. 207), शाखा समन्वयक-  स्वप्नील बागवे (शाखा क्र. 207), विद्याधर चव्हाण (शाखा क्र.208), सुधीर कीर (शाखा क्र. 209), विकास झगडे (शाखा क्र.212), विधानसभा समन्वयक – सुरेखा राऊत (भायखळा विधानसभा),  विधानसभा संघटक – चंदना साळुंके (भायखळा विधानसभा), विधानसभा सहसंघटक – कांता मयेकर (शाखा क्र. 208, 209), उषा पाटोळे (शाखा क्र. 207, 212), विजया वाळुंज (शाखा क्र. 210, 211), उपविभाग संघटक-  कीर्ती शिंदे (शाखा क्र. 207, 208, 209), सोनम जामसुतकर (शाखा क्र. 210, 211, 212), शाखा संघटक- प्रियंका टेमकर – (शाखा क्र. 207), अंजना औटी (शाखा क्र. 208), अश्विनी खटावकर (शाखा क्र. 209), मेधा भोईर (शाखा क्र. 210), शीतल थोरात (शाखा क्र. 211), सोनम सायगावकर (शाखा क्र. 212).