[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="193597,193595,193596"]
महाराष्ट्रसंभाजीनगरफोटो राम शिंदेंच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन: पाहा फोटो सामना ऑनलाईन | 7 Dec 2018, 5:57 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 3 ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन ठेवा’ या राम शिंदेंच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलने केले. राम शिंदे आमचे पाहुणेच आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी राम शिंदेंच्या कार्यालयात जनावरे बांधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दानवे व शिवसैनिकांना ताब्यात घेतले व काही वेळानंतर सोडून दिले.