श्रीकांत वल्लाकाठी, भक्ती धांगडे मुंबईचे कर्णधार

367

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर ऍम्युचर खो-खो असोसिएशन, उत्कर्ष क्रीडा मंडळ व ह. दे. प्रशाला, सोलापूर यांच्या वतीने पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन ह. दे. प्रशाला क्रीडांगण, तालुका / जिल्हा  सोलापूर येथे गुरुवार दि. 12 ते रविवार दि. 15 डिसेंबर 2019 या कालावधीत संपन्न होणार आहे. सदर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुंबई खो-खो संघटनेचा पुरुष व महिलांचा संघ सहभागी होत आहे. यावेळी श्रीकांत वल्लाकाठी व भक्ती धांगडे यांच्या खांद्यावर मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

पुरुष संघ

वेदांत देसाई, विराज कोठमकर, पीयूष घोलम (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), श्रीकांत वल्लाकाठी (कर्णधार), श्रेयस राऊळ, निखिल कांबळे (सर्व सरस्वती स्पो. क्लब), प्रयाग कनगुटकर, शुभम शिगवण, आशुतोष शिंदे (सर्व ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर), नीरव पाटील, अनिकेत आडारकर (अमरहिंद मंडळ), सुजय मोरे (विद्यार्थी), प्रक्षिशक ः पांडुरंग परब (विजय क्लब), व्यवस्थापक ः प्रफुल्ल पाटील (अमरहिंद मंडळ)

महिला संघ

भक्ती धांगडे (कर्णधार), साजल पाटील, अनुष्का प्रभू, प्राजक्ता ढोबळे (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), शिवानी परब, नम्रता यादव, काजल दिवेकर (सर्व सरस्वती कन्या संघ), अक्षया गावडे, दर्शना सकपाळ, शिवानी गुप्ता (शिवनेरी सेवा मंडळ), मधुरा पेडणेकर, संजना कुडव (अमरहिंद मंडळ) प्रक्षिशकः डलेश देसाई (सरस्वती स्पो. क्लब), व्यवस्थापिका ः प्राची गवंडी (ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर)

गट   पुरुष संघ                            महिला संघ

‘अ’   मुंबई उपनगर, जळगाव, रत्नागिरी        ठाणे, बीड, लातूर

‘ब’   पुणे, रायगड, धुळे                 रत्नागिरी, रायगड, नाशिक

‘क’   सांगली, बीड, लातूर              पुणे, धुळे, हिंगोली

‘ड’   मुंबई, सातारा, संभाजीनगर    धाराशीव, पालघर, जालना

‘इ’    ठाणे, परभणी, नंदुरबार          सातारा, सोलापूर, नांदेड

‘फ’   धाराशीव, पालघर, नांदेड      मुंबई, जळगाव, नंदुरबार

‘ग’   सोलापूर, हिंगोली, जालना     नगर, संभाजीनगर, परभणी

‘ह’    नाशिक, नगर, सिंधुदुर्ग           सांगली, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग

आपली प्रतिक्रिया द्या