सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.

ना कजरेकी धार, आहिस्ता, चिठ्ठी आई है, बता भी नही आता, चांदी जैसा रंग है तेरा ही त्यांची खूप प्रसिद्ध झाली. ते गझल गायक म्हणूनही प्रसिद्ध होते.