
करण जोहर निर्मित ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये यशाची शिखरे पादाक्रांत केली होती.
View this post on Instagram
शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांचा प्रेमाचा त्रिकोण यात दाखवण्यात आला होता. या चित्रपटात राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका केलेल्या सना सईद हिनेही वाहवा मिळवली होती.
View this post on Instagram
आपल्या छोट्या भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधलेली सना सईद आता मोठी झाली आहे. 33 वर्षांची सना बोल्ड फोटोंमुळे ती सध्या चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
सना सईद सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंतून लक्ष वेधत आहे. मात्र ‘कुछ कुछ होता है’ फेम सनाला पुढे हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही.
View this post on Instagram
सना हिने ‘कुछ कुछ होता है’ नंतर काही चित्रपट केले, तसेच रियालिटी शो मध्येही ती सहभागी झाली. परंतु तिला हवे तसे यश मिळाले नाही.
View this post on Instagram





























































