Video – बारामतीत सुप्रिया सुळेंची सभा आजीबाईने गावरान भाषणाने गाजवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांचे जाहीर भाषण बारामतीत पार पडले. या भाषणावेळी आजीबाईंनी गावरान भाषेत भाषण करत सभा गाजवली.