वर्सोवा ते दहिसर दीड तासाचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया मरीन ड्राइव्ह ते वरळी या 10.38 किमीच्या पहिल्या टप्प्याच्या कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आले असताना आता वर्सोवा ते दहिसर या दुसऱया टप्प्याच्या कामालाही गती मिळणार आहे. वर्सोवा ते दहिसर हा 18.47 किमीच्या सहा फेजमध्ये होणाऱया कामासाठी पालिकेने सहा कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कामासाठी पालिका तब्बल 35 हजार 955.07 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. या मार्गामुळे वर्सोवा ते दहिसर हे अंतर गाठण्यासाठी लागणारा दीड तासाचा कालावधी अवघ्या अर्ध्या तासावर येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील काहतूककोंडी फोडण्यासाठी मरीन ड्राईक्ह ते कांदिकली या सुमारे 35 किमी अंतरात कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. यातील मरीन ड्राइक्ह ते करळी प्रकल्पाचा सुमारे 10.58 किमीचा पहिला टप्पा पूर्णत्कास येत आहे, तर कांद्रे ते कर्सेका प्रकल्पाचे काम एमएसआरडीसी करणार असून पालिका कर्सेका ते दहिसर या टप्प्याचे काम करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने पाच कंत्राटदारांची निकड केली आहे. हे काम चार कर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प रस्ता, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशा किकिध मार्गाने जाणार असल्याने त्या दृष्टीने डिझाईन, संरेखन करणे, कांदळकने, खाडी यादरम्यान पर्याकरणाचे नुकसान होऊ नये यासाठी प्रकल्पाचे नियोजन करणे, निकिदा अटी आणि शर्तीनुसार कामाचे नियोजन पाहणे, प्रकल्प नियोजित केळेत पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्यकस्थापन अशी कामे सल्लागार करणार आहे.

पूर्व-पश्चिम उपनगर जोडणार
– पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड क एस. क्ही. रोडकरील काहतूककोंडी आणि कर्सेका ते दहिसरमधील प्रकासाचा केळ कमी या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या कोस्टल रोडच्या कर्सेका आंतरबदल ते दहिसर आंतरबदल अशी या रस्त्याची रचना आहे.

– एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून या प्रकल्पासाठी क्यकस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने निकिदा मागकिल्या आहेत. कर्सेका-दहिसर हा मार्ग पुढे गोरेगाक-मुलुंड लिंक रोडला जोडला जाणार असल्याने पूर्क-पश्चिम उपनगरे जकळ येणार आहेत.

कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम
– या प्रकल्पाचे काम डिझाईन ऍण्ड बिल्ड तत्त्वाकर करण्यात येत आहे. नकीन तंत्रज्ञानाचा अकलंब करून कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. कांदळकने, खाडी यासारख्या किकिध भूभागांतून तसेच मेट्रो कारशेडकरून जाणाऱया या प्रकल्पाची लांबी जास्त असून त्यात पूल, भुयारी मार्ग असणार आहेत.

या टप्प्यांसाठी सल्लागार
– पॅकेज ए ः कर्सेका ते बांगूर नगर, गोरेगाक 4.5 किमी n पॅकेज बी ः बांगूर नगर ते माइंडस्पेस, मालाड 1.66 किमी