Photo – छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचे मालदीवमध्ये हॉट फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई (TV Actress Rashami Desai) ही मालदीवमध्ये आहे.

येथे काढलेले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.

रश्मी देसाई (Rashami Desai) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. यात तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे.

मालदीवच्या शांत आणि नितळ समुद्रकिनारी काढलेले हे फोटो चाहत्यांना आवडत आहेत.

लोक तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत असून फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.