अमरावती – शहानुर नदी पात्रामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू

drowned

तालुक्यातील खोडगाव जवळील शहानुर नदीपात्रात आज 25 सप्टेंबर रोजी धनेगाव येथील दर्शन सतिश गायगोले (16) व दीपेश दीपक गायगोले (15) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

धनेगाव येथील हे दोन मुलं पोहायला खोडगाव नदी पात्रात उतरले. मात्र नदीपात्रात वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यात बुडून मुलांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या