
जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील सर्वात उंचावर म्हणजेच दहा हजार फूट उंचीवर असलेल्या लष्कराच्या पोस्टवर भयंकर परिस्थितीचा सामना करत जवान गस्त घालत असतात. या ठिकाणी सध्या सतत बर्फवृष्टी होत असते. वाढत्या बर्फवृष्टीमुळे जवानांसमोरील आव्हानं वाढतच असतात. मात्र अशा परिस्थितीतही आपला देश सण साजरा करतोय हिच आमची दिवाळी, अशा प्रकारची भावना या जवानानी व्यक्त केली आहे.
#WATCH | Indian Army personnel on patrolling at the last Army post in Poonch, J&K near LoC at 10,000ft altitude
Challenges increased with continuous snowfall, but surveillance is tighter than ever. Our happiness lies in prosperous celebrations across country: Indian Army soldier pic.twitter.com/gr4wVL3y5B
— ANI (@ANI) October 24, 2022



























































