Live नवा महाराष्ट्र घडवायचा आहे- आदित्य ठाकरे

209

सामना प्रतिनिधी । जळगाव

आदित्य ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचे Live Updates

नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आदित्य ठाकरे यांचा निर्धार

ही तर शिवसेनेचा महाराष्ट्रावर येणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या विजयाची सुरुवात – संजय राऊत

 

  • जळगाव येथील प्रसिद्ध शैक्षणिक संकुल असलेल्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

aditya-thackeray-tree-plant

  • आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जळगावच्या रस्त्यांवर गर्दी

aaditya-thackeray-jalgaon-n

Photo : जळगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी केली गणपतीची महाआरती

  • आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जळगावच्या रस्त्यांवर गर्दी
  • आदित्य ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले
  • शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज जळगावात आगमन होताच शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी जंगी स्वागत केले.

aaditya-thackeray-jalgaon

आपली प्रतिक्रिया द्या