विभाग 7 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 7 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर केले आहे. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.

विभाग क्र. 7 मुलुंड विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी डॉ. अस्मिता सरमळकर यांची तर उपविभाग युवती अधिकारीपदी दीप्ती सुर्वे (शाखा क्र. 103, 104), अस्मिता वैती (शाखा क्र. 105, 106), अंजली इंगळे (शाखा क्र. 107, 108) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी ईशा दिलीप साळवी (शाखा क्र. 103), उपशाखा युवती अधिकारीपदी आकांक्षा कदम (शाखा क्र. 103), मृणाल कदम (शाखा क्र. 103), पूर्वा जाधव (शाखा क्र. 103), शाखा युवती अधिकारीपदी हीना जाधव (शाखा क्र. 104), उपशाखा युवती अधिकारीपदी नेहा सोनावणे (शाखा क्र. 104), उज्ज्वला वाघमारे (शाखा क्र. 104), अनुश्री वैराग (शाखा क्र. 104) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी निमिशा साळवी (शाखा क्र. 105), शाखा युवती अधिकारीपदी दक्षता ठाकूर (शाखा क्र. 106), उपशाखा युवती अधिकारीपदी वृशाली महत्मे (शाखा क्र. 106), शाखा युवती अधिकारीपदी रेश्मा इंगावले (शाखा क्र. 107), शाखा युवती अधिकारीपदी दीपाली इंगळे (शाखा क्र. 108), उपशाखा युवती अधिकारीपदी पूनम वासिरिया (शाखा क्र. 108), सिमरन पाटील (शाखा क्र. 108) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

भांडुप विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी मयूरी गोसावी, उपविभाग युवती अधिकारीपदी तृप्ती धोके (शाखा क्र. 113, 114), नीलम पवार (शाखा क्र. 109, 115), दिव्या पडय़ाची (शाखा क्र. 112, 110) यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी रेश्मा गावडे यांची नियुक्ती केली आहे. शाखा युवती अधिकारीपदी जान्हवी जाधव (शाखा क्र. 109), शाखा समन्वयकपदी संध्या जंगम (शाखा क्र. 109), शाखा युवती अधिकारीपदी मृणाल कांदळगावकर (शाखा क्र. 110), शाखा समन्वयकपदी प्रार्थना उबाळे (शाखा क्र. 110) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
शाखा युवती अधिकारीपदी श्रुती कदम (शाखा क्र. 112), शाखा समन्वयकपदी मानसी पांचाळ (शाखा क्र. 112), शाखा युवती अधिकारीपदी जान्हवी शिर्पे (शाखा क्र. 113), शाखा समन्वयकपदी आरती जाणवलकर (शाखा क्र. 113), शाखा युवती अधिकारीपदी मनाली सावंत (शाखा क्र. 114), शाखा समन्वयकपदी निशा रेडेकर (शाखा क्र. 114), शाखा युवती अधिकारीपदी स्नेहा भालेकर (शाखा क्र. 115), शाखा समन्वयकपदी साक्षी कारेकर (शाखा क्र. 115) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

विक्रोळी विधानसभा – युवती

विभाग युवती अधिकारीपदी प्राजक्ता नाईक-सुद, उपविभाग युवती अधिकारीपदी ऋतुजा शिंदे (शाखा क्र. 111, 117), मंजिरी मोहिते (शाखा क्र. 118, 119), श्वेता वायकर (शाखा क्र. 120, 122) यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी अल्पिता वारंग (शाखा क्र. 111, 117), रेणुका बोराडे (शाखा क्र. 118, 119), अक्षता साळुंखे (शाखा क्र. 122) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी अपूर्वा महाला (शाखा क्र. 111), हर्षदा पाटील (शाखा क्र. 117), अक्षता घोक्षे (शाखा क्र. 118), कोमल वर्ची (शाखा क्र. 119), अश्विनी जाधव (शाखा क्र. 120), श्रेया मोरे (शाखा क्र. 122) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.