Live #AUSvIND : सिडनी कसोटीवर पाणी, हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

सिडनी कसोटीवर पाणी फिरले, पावसामुळे कसोटी रद्द करण्याचा निर्णय

  • अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवला, फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 6 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, हिंदुस्थानची 318 धावांची आघाडी
  • कुलदीप यादवने घेतल्या पाच विकेट्स
  • ऑस्ट्रेलिया 300 धावांवर ऑल आऊट, हिंदुस्थानने फॉलोऑन दिला

  • कुलदीप यादवने घेतली चौथी विकेट
  • ऑस्ट्रेलियाला नववा धक्का, ल्याेन शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, हॅण्ड्सकोम्ब 37 धावा करून बाद

  • मोहम्मद शमीने घेतली विकेट

  • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, पॅट क्युमिन्स 25 धावा करून बाद

  • चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
  • पावासामुळे चौथ्या दिवसाचा खेळ उशीराने सुरू होणार
  • अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवला, ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 236 धावा

  • ऑस्ट्रेलियाच्या दोनशे धावा पूर्ण, अद्याप 414 धावांनी पिछाडीवर
  • कुलदीप यादवने घेतल्या तीन विकेट

  • ऑस्ट्रेलियाचा सहावा धक्का, टीम पेन 5 धावा करून बाद. कुलदीप यादवने घेतली विकेट

  • चहा पानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 198 धावा, अद्याप 424 धावांनी पिछाडीवर

  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, हेड धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलिया 455 धावांनी पिछाडीवर
  • मोहम्मद शमीने घेतली विकेट
  • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मार्नस लबुशेन 38 धावा करून बाद

  • जाडेजाने घेतल्या दोन विकेट

  • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, मार्श 8 धावा करून बाद

  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, हॅरीस 79 धावांवर बाद

  • हॅरीस सध्या 77 धावांवर खेळत आहे
  • कुलदीप यादवने उस्मान ख्वाजाला 27 धावांवर बाद केले

  • ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत फक्त एक बळी गमावला आहे
  • ऑस्ट्रेलियाच्या उपहारापर्यंत 122 धावा
  • दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 24 धावा, 598 धावांनी पिछाडीवर

  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा मैदानावर
  • हिंदुस्थानने 622 धावांवर डाव घोषित केला, रिषभ पंत 159 नाबाद

  • हिंदुस्थानला सातवा धक्का, जाडेजा 81 धावांवर बाद

  • रिषभ पंतच्या दीडशे धावा पूर्ण, रविंद्र जाडेजा शतकाच्या उंबरठ्यावर

  • रविंद्र जाडेजाचे अर्धशतक, हिंदुस्थानच्या सहा बाद 564 धावा

  • रिषभ पंतचे दमदार शतक, हिंदुस्थानच्या पाचशे धावा पूर्ण

  • हिंदुस्थानच्या पाचशे धावा पूर्ण, पंत (93) व जाडेजा (31) मैदानावर
  • टी ब्रेक पर्यंत हिंदुस्थानच्या सहा बाद 491 धावा

  • रिषभ पंत शतकाच्या उंबरठ्यावर

  • हिंदुस्थानच्या साडे चारशे धावा पूर्ण, पंत (66) व जाडेजा (13) मैदानावर
  • रिषभ पंतचे अर्धशतक, हिंदुस्थानच्या 6 बाद 426 धावा
  • रविंद्र जाडेजा मैदानावर
  •  हिंदुस्थानला सहावा धक्का; पुजारा 193 धावांवर बाद, द्विशतक हुकलं

  • हिंदुस्थानच्या चारशे धावा पूर्ण, चेतेश्वर पुजारा द्विशतकाच्या उंबरठ्यावर
  • सिडनीमध्ये ऐतिहासिक द्विशतक झळकावण्याची पुजाराला संधी
  • चेतेश्वर पुजारा 181 धावांवर खेळत आहे
  • चेतेश्वर पुजाराने रिषभ पंतच्या साथीने धावसंख्या आणखी बळकट करायला सुरुवात केली
  • उपहारापर्यंत रिषभ पंतच्या २७ धावा
  • दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत हिंदुस्थानी संघाच्या 5 बाद 389 धावा

  • हनुमा विहारीचे अर्धशतक हुकले, 42 धावांवर बाद
  • दिवस अखेर हिंदुस्थानच्या 4 बाद 303 धावा, चेतेश्वर पुजारा (130) आणि हनुमा विहारी (39) मैदानावर

  • हिंदुस्थानच्या तीनशे धावा पूर्ण, विहारी (38) व पुजारा (128) मैदानावर
  • हिंदुस्थानच्या अडीचशे धावा पूर्ण, पुजाराचे शतक

  • मालिकेतील हे पुजाराचे तिसरे शतक आहे
  • चेतेश्वर पुजाराचे शतक, हिंदुस्थानच्या 4 बाद 239 धावा

  • हिंदुस्थानला चौथा धक्का, रहाणे 18 धावा करून बाद

  • पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर

  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण, रहाणे व पुजारा मैदानावर

  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, विराट कोहली 23 वर बाद


ul>

  • टी ब्रेकपर्यंत हिंदुस्थानच्या 2 बाद 177 धावा

  • चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक, हिंदुस्थानच्या 2 बाद 169 धावा

  • विराट कोहली व चेतेश्वर पुजारा मैदानावर
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल 77 धावा करून बाद

  • मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर

  • हिंदुस्थानच्या शंभर धावा पूर्ण

  • मयांक अग्रवालच्या पन्नास धावा पूर्ण

  • लंचपर्यंत हिंदुस्थानच्य़ा एक बाद 69 धावा, मयांक 42 तर पुजारा 16 धावांवर

  • हिंदुस्थानला पहिला धक्का, के.एल राहुल नऊ धावा करून बाद

  • मयांक अग्रवाल व के एल राहुल फलंदाजीसाठी मैदानात

70 वर्षांनंतर… ‘टीम इंडिया’ला ऐतिहासिक मालिका विजयाची संधी

  • चौथ्या कसोटीत के.एल राहुलला संधी
  • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय