[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="360449,360453,360451,360450,360448"]
ताज्या बातम्याफोटो Photo – उर्वशीच्या ‘गुलाबी’ अदा अन् ‘फ्लाईंग किस’वर नेटकरी फिदा सामना ऑनलाईन | 21 Apr 2021, 4:26 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. उर्वशीचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. समुद्रकिनारी गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये उर्वशी अधिकच हॉट दिसतेय. उर्वशीवर गुलाबी रंगाचा हा ड्रेस उठून दिसत असून नेटकऱ्यांना तिला हा लूक भावला आहे. लो-कट नेकलाइन आणि बिशप स्लीव्सच्या या ड्रेसमध्ये प्लीटिड स्कर्ट डिजाइन अॅड करण्यात आले आहे.