Photo – ये तेरी चाँदबालियाँ… मेहेंदी, हिरव्या बांगड्यांमध्ये खुलले हिनाचे रूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री हिना खानने मंगळवारी तिचे एक सुंदर फोटोशूट सोशल मिडियावर शेअर केले. या फोटोत हिनाने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे.  हिनाच्या हातावर सुंदर मेहेंदी काढलेली असून हिरव्या बांगड्या, मोठे कानातले, हलका मेकअप असा सुंदर लूक तिने केला आहे.