पुण्यातील पूर परिस्थितीची शिवसेना नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी केलेली आहे. पुण्याच्या एकता नगरमध्ये पूर परिस्थितीची पाहणी केली असून यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या.
(फोटो – चंद्रकांत पालकर)