पुणे विद्यापीठात अश्लील रॅप, अजित पवार यांची कारवाईची मागणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंच्या खुर्चीवर बसून अश्लील रॅप साँगचे शूटिंग केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.