
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती वेगवेगळ्या बिकीनीमध्ये दिसत आहे. अनन्या पांडे बी टाऊनची स्टारकिड आहे. इंडस्ट्रीत तिने एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेमांव्यतिरिक्त अनन्या कायम तिच्या स्टायलिस्ट लूकमुळे लाइमलाइटमध्ये असते. तिने या बिकीनीमध्ये जबरदस्त पोज दिल्या आहेत. समुद्र किनाऱ्यावरील हा अंदाज पाहून चाहत्यांनीही तिच्या फोटोंचे कौतुक केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


























































