‘अजंता शूज’कडून गांगुलीचा सन्मान

418

‘अजंता शूज’ या कंपनीकडून बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना सन्मानित करण्यात आले. ललीत ग्रेट ईर्स्टन येथे हा सोहळा पार पडला. ‘टार्ंनग पॉइंट’ या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळय़ात पॅनेल डिस्कशनही पार पडले. यामध्ये स्नेहाशीष गांगुली, अशोक मल्होत्रा, समबरन बॅनर्जी, दीपदास गुप्ता, मनोज तिवारी यांनी सौरभ गांगुली यांच्या कारकीर्दीबाबत कौतुकोद्गार काढले.

आपली प्रतिक्रिया द्या