सामना ऑनलाईन
2744 लेख
0 प्रतिक्रिया
सीएसएमटीचा फलाट क्रमांक 18 सवा दोन महिने बंद राहणार
मध्य रेल्वेवरील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून लोकलसह मेल, एक्स्प्रेस गाडय़ा सुटतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची चोवीस तास वर्दळ असते. मात्र सीएसएमटी...
आता बीएसएनएलची स्वदेशी 4जी सेवा
भारत संचार निगम लिमिटेडच्या 4जी सेवेचा शुभारंभ शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. ओडिशाच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी झारसुगुडा येथून बीएसएनएलच्या 25 व्या...
रत्नागिरी स्थानकाचे इंग्रजी नाव आठ दिवसांत बदला, अन्यथा काळे फासू! शिवसेना खासदार अरविंद...
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकातील प्रवेशद्वार तसेच बहिर्गमन द्वारावर इंग्रजीत नामफलक उभारल्याचे निदर्शनास आले आहे. हा इंग्रजाळलेपणा आठ दिवसांत दूर करून त्याचे मराठीकरण करावे अन्यथा...
तहसीलदारांच्या अंगावर सरपंचानी पैशांचे बंडल फेकले, सरसकट पंचनामे होत नसल्याने संताप
तालुक्यात अतिवृष्टी होऊन दहा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सरसकट पंचनामे सरकार करत नाही, असा आरोप करत माकणी थोर येथील...
हत्येचा ठोस पुरावा नसल्याने आरोपीची निर्दोष सुटका
हत्येच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांकडे आरोपी विरोधात हत्येचा ठोस पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने...
Latur Rain News – निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका, अनेक एकर उस संपूर्ण भुईसपाट
निलंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे शुक्रवार (26 सप्टेंबर 2025) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने मोठा कहर केला. यामुळे माचरटवाडी परिसरातील अनेक एकर उस...
Latur Rain News – देवणी तालुक्यात पावसाचा कहर; वलांडी मंडळात अतिवृष्टी, देवनदी काठचे विठ्ठल-रुक्मिणी...
सलग तिसऱ्यांदा मांजरा नदीच्या पूराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. वरुन आभाळ फाटले अन् नदीचे पाणी शेतशिवारासह गावागावात शिरल्याने "पाणीच पाणी चोहीकडे, शेतशिवार गेला...
Latur Rain News – अतिवृष्टीमुळे जळकोट तालुका जलसंकटात; पुरामुळे रस्ते बंद, पाईपलाईन व विद्युत...
अतिवृष्टीचा हैदोस जळकोट तालुक्यात अद्याप सुरूच असून सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा डोंगरी तालुका जलसंकटात बुडाला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्याने तालुक्यातील बहुतांश रस्ते...
Beed Rain News – पावसाचे थैमान! जिल्ह्यात आठशे रस्ते वाहून गेले, प्रशासनाच्या कामाची पोलखोल
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळलं आहे. पावसाने सर्वच जिल्ह्यांमध्ये तुफान बॅटिंग करत प्रचंड नुकसान केलं आहे. पावसाच्या विध्वंसामुळे बीड जिल्ह्यातील तब्बल सहा ते सात लाख...
Ahilyanagar Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे! जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट'जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा...
‘माझा पुरस्कार’मध्ये ‘भूमिका’ची बाजी, अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील दिमाखदार सोहळा
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील माझा पुरस्कार सोहळा बुधवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात रंगला. ‘भूमिका’ या नाटकाला तब्बल सात पुरस्कार देऊन...
जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात अनागोंदी खपवून घेणार नाही, शिवसेनेचा रुग्णालय प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; रुग्णांची...
जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात गुरुवारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. या रुग्णालयात रुग्णांची कुठल्याही प्रकारे हेळसांड होता कामा...
समान नागरी कायदा काळाची गरज, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
वैयक्तिक कायदा बालविवाहाला परवानगी देतो, मात्र पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवतो. कायद्यांमध्ये होणारे संघर्ष टाळण्यासाठी समान नागरी कायदा काळाची...
तृतीयपंथीयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साडेअकरा लाखांची तरतूद
तृतीयपंथी समाजासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने 11 लाख 50 हजारांचा निधीची तरतूद केली.तृतीयपंथी समाज हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असल्याने त्यांचा...
अर्थवृत्त – संपूर्ण जगावर कर्जाचा डोंगर
जगातील प्रत्येक व्यक्तीवर 36 लाखांचे कर्ज
जागतिक अर्थव्यवस्थेवर कर्जाचे मोठे संकट ओढावले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स (आयआयएफ) च्या तिमाही अहवालानुसार, दुसऱया तिमाहीपर्यंत ग्लोबल कर्ज...
मुंबईतील बेकायदा नर्सिंग होमविरोधात कारवाई नाहीच; हायकोर्टाकडून गंभीर दखल, दोन आठवडय़ांनी पुन्हा सुनावणी
नियमांची पायमल्ली करत मुंबईत बेकायदा प्रसूतिगृह, नर्सिंग होम उघडण्यात आले आहेत. या अनधिकृत नर्सिंग होमविरोधात पालिका तसेच पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही, असा...
मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार आता एका क्लिकवर, डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात; छत्रपती शिवाजी...
>>विशाल अहिरराव<<
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, जुन्या इमारती, मैदाने, थिएटर्स काळाआड जात आहेत. असे असताना मुंबईचा वैभवशाली इतिहास पुसला जाऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने...
आजपासून कोकण, विदर्भ, मराठवाडय़ात अतिमुसळधार, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा; मुंबईलाही ‘ऑरेंज अलर्ट’
राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असताना 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस...
मुंबई विद्यापीठाला दहा हजारांचा दंड, प्रतिज्ञापत्र न करणे भोवले
वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न करणे मुंबई विद्यापीठाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
तोंडी परीक्षा...
‘बेस्ट’ झाले! अखेर पूर्णवेळ महाव्यवस्थापक मिळाला! अडचणीतील उपक्रमाची सोनिया सेठी यांच्याकडे धुरा
‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक श्री निवासन सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती आणि सर्वच पातळय़ांवर कारभार घसरलेल्या...
बदली नको असलेल्या शिक्षकांना हायकोर्टाचा दिलासा, जिल्हा परिषद प्रमुखाकडे अर्ज करण्याचे आदेश
बदली नको असलेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे अर्ज करावा. या अर्जावर सीईओंनी योग्य...
लाच घेताना वरिष्ठ निरीक्षक ट्रप
एका गुह्यात मुलीस आरोपी न करण्याबरोबर गुह्यात मदत करण्यासाठी व विरुद्ध गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी एकूण साडेपाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन लाख...
एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा आता 9 नोव्हेंबरला, राज्यातील पूरस्थितीमुळे निर्णय
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून ही परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या अनेक...
म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विरार बोळींज येथील 44 तसेच चितळसर मानपाडा गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील येथील 27 दुकानांच्या विक्रीसाठीच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली....
भव्य ग्राहक पेठेचे आयोजन
महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मीनल मोहाडिकर आयोजित भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन शुक्रवारी ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते...
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एजंटची 44 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सरोश आर मोमीन असे त्याचे नाव आहे. त्याला...
अंधेरीत पोलिसावर केला चाकू हल्ला
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. चाकू हल्ल्यात पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे जखमी झाले आहे. या प्रकरणी...
IND Vs SL – निसांका-परेराची झुंजार खेळी व्यर्थ, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना; अखेर टीम...
Asia Cup 2025 मधील टीम इंडियाने सुपर 4 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत स्पर्धेत विजयी षटकार मारला आहे. प्रथम फलंदाजी...
Latur Rain News – पावसाचा रेड अलर्ट, लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने शनिवारी (27 सप्टेंबर 2025) पावसाचा रेड अलर्ड जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षततेसाठी...
Global Chess League Season 3 – सहा संघ आणि 26 खेळाडूंमध्ये रंगणार बुद्धिचा डाव;...
Global Chess League Season 3 चा थरार मुंबईत 13 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. दुबई (2023), लंडन (2024) आणि आता...























































































