ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1514 लेख 0 प्रतिक्रिया

ते जिवंत कसे आहेत, हेच समजत नाही; ट्रम्प यांच्या डाएटवर अमेरिकेच्या आरोग्य सचिवांचे वक्तव्य

ट्रम्प यांच्या आहाराच्या सवयी अत्यंत असंतुलित असून ते सातत्याने आरोग्यास अपायकारक अन्न खातात आणि डाएट कोक पितात. ते अजून जिवंत कसे आहेत, हेच मला...

पतंग उडवताना आयुष्याचा दोर तुटला, मामाच्या घरी आलेल्या अर्णवचा धक्कादायक मृत्यू

मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे एक धक्कादायक घटना घडली. पतंग उडवताना मामाच्या घरी आलेल्या १४ वर्षीय अर्णवच्या आयुष्याचा दोर तुटला. या घटनेबद्दल सर्वत्र...

पाच हजारी ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीवर काही नाटके केवळ लोकप्रिय ठरत नाहीत, तर ती इतिहास घडवतात. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे असेच एक अजरामर नाटक आहे. या नाटकाचे...

पडद्याआडून – कोकणचा बाज, संगमेश्वरी साज कोकणाचा श्वास रंगमंचावर

पराग खोत मुख्य प्रवाहातील व्यावसायिक नाटकांच्या झगमगाटात आजही काही रंगकर्मी असे आहेत, जे मातीशी नाळ जोडून ठेवणारे प्रयोग प्रामाणिकपणे सादर करत आहेत. ‘कोकणचा बाज–संगमेश्वरी साज’...

सांधेदुखीसाठी मोहरीचे तेल कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या

हिवाळ्यात गुडघे आणि सांधेदुखी सामान्य आहे. सांधेदुखी कमी करण्यासाठी किंवा ती बळकट करण्यासाठी, बरेच लोक कोमट मोहरीच्या तेलाचा वापर करतात आणि त्याद्वारे मालिश करतात....

दररोज १० हजार पावले चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

दररोज चालणे खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञांपासून ते डॉक्टरांपर्यंत, सर्वजण म्हणतात की दररोज १० हजार पावले चालणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केवळ मृत्युदर...

वडापावची थट्टा उडवणाऱ्यांना महाराष्ट्राचा संघर्ष, मराठी माणसाचा त्याग कळणार नाही; संजय राऊत यांचा देवेंद्र...

राज्यामध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कमधील सभेत वडापावची थट्टा उडवली. याच मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे...

हिंमत असेल तर समोर येऊन स्पष्ट सांगा, संजय राऊत यांचे गणेश नाईकांना खुले आव्हान

राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबली आहे. परंतु राज्यामध्ये सरकारमधील मंत्री गणेश नाईक यांनी एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील असे विधान केले...

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस दान दिलेला आहे, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता शमला आहे. परंतु निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना मात्र तिळगूळ दिलेला आहे असे म्हणत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार...

अर्जुनचे स्थान माझ्या मनात कायम खास राहील, आजही तो जवळचा आहे.. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच मलायका...

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप होऊन तब्बल दोन वर्षे उलटली. सध्याच्या घडीला ते एकमेकांसोबत फारसे दिसतही नाही. परंतु त्यांनी नात्यामध्ये बराच काळ...

धुरंधरच्या त्सुनामीमध्ये “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” ठरला अव्वल

रणवीर सिंगचा सुपरहिट चित्रपट "धुरंधर" अजूनही चर्चेत आहे. पण या धुरंधरच्या त्सुनामीमध्ये एक मराठी चित्रपट मात्र चांगलाच गाजला. मुख्य म्हणजे या चित्रपटाने बजेटपेक्षा पाचपट...

प्रभासचा ‘द राजा साब’ सपशेल आपटला, कमावले फक्त इतके कोटी

अभिनेता प्रभासचा द राजा साब हा चित्रपट सपशेल आपटला आहे. प्रत्येक चित्रपटासाठी प्रभास हा अदमासे १०० ते १५० कोटी मानधन घेतो. या मानधनाइतका देखील...

ट्रम्प यांचा आणखी एक झटका, इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ

इराणशी कोणत्याही प्रकारचा व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. हा निर्णय तत्काळ लागू होणार आहे. हिंदुस्थानलाही याचा काही...

नवी मुंबईतील ४७९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणार की नाही? हायकोर्टाने नगरविकास खात्याकडे लेखी...

नवी मुंबई महापालिकेतील ४७९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने नगरविकास खात्याला लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश...

मुंबईकरांचा जागोजागी खोळंबा, मेट्रो, बेस्ट, लोकलच्या वेळापत्रकाचा बोजवारा; ’महायुती’ सरकारच्या यंत्रणांचे नियोजन कोलमडले, रस्ते...

मुंबईकरांचा प्रवास अधिक गतीमान झाल्याचा दावा करणाऱ्या ‘महायुती’ सरकारच्या यंत्रणांच्या फसलेल्या नियोजनामुळे मंगळवारी मुंबईकरांचा जागोजागी खोळंबा झाला. मेट्रो, बेस्ट बससेवा आणि लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाचा...

शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत

हिंदुस्थानात मोठ्या संख्येने लोक शाकाहारी आहेत, परंतु यामुळे व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. हे जीवनसत्व लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी...

हिवाळ्यात नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का?

नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाणी...

आयब्रो विरळ असतील तर हे उपाय करुन बघा, वाचा

केस आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवतात, तसेच भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्वाची भूमिका बजावतात. जाड आणि सुंदर भुवया चेहरा आकर्षक बनवतात, परंतु कधीकधी, ताणतणाव, हार्मोनल बदल,...

उत्तम आरोग्यासाठी जेवण्याच्या योग्य वेळा कोणत्या आहेत, जाणून घ्या

योग्य वेळी खाणे हे आरोग्यासाठी पोषणाइतकेच महत्त्वाचे आहे. दिवसा जड जेवण पचण्यास सोपे असते, तर रात्री उशिरा खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात. डॉक्टर लवकर...

रताळे की बटाटा आपल्या आतड्यांसाठी सर्वात उपयुक्त काय आहे?

आपल्या स्वयंपाकघरात बटाटे आणि रताळे दोन्ही असतात. परंतु यापैकी आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. बटाट्याला भाज्यांचा राजा म्हणून ओळखले...

हिवाळ्यात जेवल्यानंतर तुम्हालाही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते का?

हिवाळ्यात आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतरही काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. हिवाळ्यात दिवस लहान होत असताना आणि तापमान कमी होत असताना, शरीर आपोआप अधिक ऊर्जा प्रदान...

रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये किती अंतर असायला हवे?

आयुर्वेद आणि डॉक्टरांच्या मते, चांगले पचन आणि चांगली झोप यासाठी, रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास ​​आधी खाल्ले पाहिजे. या वेळी अन्न...

हिवाळ्यात उकडलेल्या अंड्याला सूपरफूड का मानले जाते, जाणून घ्या

हिवाळा येताच, शरीर उबदार ठेवणे आणि चांगले आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे बनते. तर, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की या हंगामात कोणता अन्न सर्वात...

मसूर डाळ आणि भात खाणे हे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे, जाणून घ्या

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डाळ भात हा पदार्थ केला जातो. डाळ भात केवळ आपल्या जिभेचे चोचले पुरवत नाही तर, आपल्या आरोग्यासाठी देखील डाळ भात हा...

मुंबई, महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी मशालीशिवाय पर्याय नाही, आदित्य ठाकरे यांचे मराठीजनांना आवाहन

मुंबई आणि महाराष्ट्राची लूट रोखायची असेल, आपल्या पायाखालची जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची नसेल तर मशालीशिवाय पर्याय नाही, भ्रष्टाचार आणि फसवणूक थांबवण्यासाठी मशालीलाच मतदान करा,...

महिला संचालकांच्या परिषदेत सहकारावर सखोल मंथन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या महिला संचालकांची...

आचारसंहितेची सबब सांगून पैसे देण्याचे टाळू नका, हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले

लवादाने आदेश देऊनही कंत्राटदारास 11 कोटी 15 लाख रुपये व्याजासह देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारसह जळगाव महापालिकेची खरडपट्टी काढली. आचारसंहितेची...

सर्वच धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरे द्या! धारावी बचाव आंदोलनाने थेट फडणवीसांना बजावले

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनिमित्त धारावीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. धारावीतील सर्व पात्र झोपडीधारकांना 350 चौरस फुटांची घरे देणार...

Photo – शिवशक्तीच्या प्रचाराचा धडाका

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे प्रभाग क्र. 208चे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग...

शिवसेनेत इनकमिंग जोरात, जोगेश्वरीमधील शिंदे गटाच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. 52 मधील शिंदे गटातील शेकडो महिला पदाधिकाऱ्यांनी...

संबंधित बातम्या