ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1912 लेख 0 प्रतिक्रिया

जेवणात हळदीचा वापर किती प्रमाणात करावा? वाचा सविस्तर

हळद हा केवळ एक मसाला नाही तर एक औषध देखील आहे. शतकानुशतके हिंदुस्थानी पाककृतींमध्ये त्याचा वापर केला जात आहे. हा एक असा मसाला आहे...

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा, जाणून घ्या

चमकदार त्वचेसाठी आपण प्रामुख्याने अधिक काळजी घेतो. तरीही त्वचा निस्तेज पडते. उत्तम त्वचेसाठी महिला ब्यूटी पार्लर किंवा स्पामध्ये जातात. अनेकदा आपण महागडे फेशियल ट्रीटमेंटही...

शुगर वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांपासून राहा चार हात दूर, वाचा

आपण जो आहार घेतो त्याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. आहार आपल्याला केवळ ऊर्जा प्रदान करत नाही तर आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर देखील थेट...
Lawrence-Bishnoi

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून कॅनडामध्ये तीन ठिकाणी गोळीबार, कारणही केले स्पष्ट

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी (५ ऑक्टोबर) उशिरा कॅनडामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. लॉरेन्स टोळीने...

हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

हवामानातील बदलाचा केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. उष्णतेमुळे मुरुमे होतात, तर हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेचे हाल होतात. हिवाळ्यात...

सयाजी शिंदे यांचा मदतीचा हात, ‘सखाराम बाइंडर’च्या 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नुकतेच मराठवाड्यात झालेल्या भीषण पावसामुळे मराठवाडा कोलमडला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाले. केवळ पीकच नाही तर, जमिनच खरडून वाहून गेली. त्यामुळे मराठवाडा अतिवृष्टीच्या...

हिवाळ्यात आहारात बाजरी कशी समाविष्ट करू शकतो, जाणून घ्या

ऑक्टोबर सुरू झाला आहे आणि दिवाळीनंतर हवामान लक्षणीयरीत्या थंड होऊ लागते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारातही बदल करणे क्रमप्राप्त आहे. आहारात बाजरी समाविष्ट केल्याने,...

जम्मू कश्मिरच्या डोडात भूकंपाचे झटके, रहिवाशांमध्ये घबराट

जम्मू कश्मिरच्या डोडा भागामध्ये रविवारी पहाटे (५ ऑक्टोबर) २:४७ वाजता भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा झोपेत असताना लोकांना भूकंपाचे...

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग, 6 रुग्णांचा होरपळून मृत्यू

जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये मोठी आग लागली. या घटनेत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. अनुराग धाकड यांनी...

जागतिक पॅरा ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानची तीन पदकांची कमाई  

पॅरा ऍथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने सातव्या दिवशी आणखी तीन पदके आपल्या झोळीत टाकत 22 पदकांसह तालिकेत दहावे स्थान मिळवले. तसेच ब्राझीलने पुन्हा एकदा...

कायम खेळायचेय तर हुजरेगिरी करा! राणा-रेड्डीच्या निवडीवर श्रीकांत यांची टीका

सध्या संघात फक्त एकच खेळाडू स्थिर आहे तो म्हणजे हर्षित राणा. बाकी सर्व खेळाडू येतात आणि जातात, पण तो फेव्हिकॉलच्या मजबूत जोडसारखा टीम इंडिया...

मेमन यांच्या ‘द गेम चेंजर’चे प्रकाशन

क्रिकेट प्रशासनात गेली चार दशके जोरदार योगदान देणारे विख्यात पीच क्युरेटर नदीम मेमन यांच्या क्रिकेट कार्यावर आधारित ‘द गेम चेंजर’ या कॉफी टेबल पुस्तकाचा...

हिंदुस्थान ‘अ’चा मालिका विजय, ऑस्ट्रेलिया ‘अ’ला निर्णायक सामन्यात हरविले

हिंदुस्थान ‘अ’ संघाने निर्णायक तिसऱया अनधिकृत वन डे क्रिकेट सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पराभव करून मालिका विजय साजरा केला. हिंदुस्थानने तीन सामन्यांची ही...

हरजस सिंगचे त्रिशतकी वादळ, 141 चेंडूंत 35 षटकारांसह 314 धावांचा पाऊस

ट्रव्हिस हेडच्या झंझावाती पावलांवर पावले टाकण्याची किमया हरजस सिंगने करून दाखवली आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील हरजस सिंगने वन डे सामन्यात केवळ...

रोहितच्या जागी गिलच्या निवडीची घाई का? हरभजन सिंगचा बीसीसीआयला रोखठोक सवाल

हिंदुस्थानच्या एकदिवसीय संघात निवड समितीने केलेल्या मोठय़ा बदलाने क्रिकेटविश्व अक्षरशः चक्रावून गेलेय. टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱया रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून...

इराणी करंडकावर विदर्भाचाच कब्जा, तिसऱ्यांदा पटकावले जेतेपद, शेष हिंदुस्थानचा 93 धावांनी पराभव

हर्ष दुबेसह (4 विकेट) सर्वच गोलदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने अपेक्षेप्रमाणे शेष हिंदुस्थानला 93 धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा इराणी करंडकावर आपला हक्क गाजवला....

क्रिकेटनामा – ‘ऑसी’नंतर रो-को निवृत्त होतील!

संजय कऱ्हाडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांसाठी रोहित आणि कोहलीची संघात निवड झाली. चर्चा रंगल्या. 2027 साली होणाऱया विश्वचषक स्पर्धेपर्यंत टुणटुणल्या... कसोटी अन्...

चिनी स्पर्धेवर अमेरिकेचा ताबा; ऑनिसिमोव्हा अजिंक्य

जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यात असलेले वैर जगद्विख्यात आहे. आज चीन ओपन स्पर्धेत अमेरिकेच्या अमांदा ऑनिसिमोव्हाने दुसऱ्या सेटमधील चुकांना झुगारत सामन्यात पुनरागमन करत...

दार्जिलिंगमध्ये पावसाचे तांडव, भूस्खलनात 20 जणांचा मृत्यू, शेकडो पर्यटक अडकले

उत्तर बंगालमधील मिरिक आणि दार्जिलिंग टेकड्यांमध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले...

अक्षय कुमारच्या मुलीला ऑनलाइन गेम खेळताना करण्यात आली ‘घाणेरडी’ मागणी, अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रकार

सायबर जागरूकता होण्यासाठी ऑक्टोबर हा महिना साजरा केला जातो. या जागरुकतेचा प्राथमिक उद्देश हा ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. बॉलिवूड...

वजन कमी करण्यासाठी तुमची फक्त पाच मिनिटं गरजेची आहेत, वाचा

अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ...

जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

आपल्या किचनमध्ये काही पदार्थ हे फार सहजसुलभ उपलब्ध असतात. मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ घरगुती उपचारासाठी वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दाढ दुखतेय...

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

आॅक्टोबर हिट सुरु झाल्यानंतर आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. ही गर्मी आपल्या त्वचेसाठी खूप घातक असते. म्हणूनच उन्हाळा सुरु झाल्यावर, आपल्याला त्वचेची काळजी घेणेही...

आहारामध्ये कडधान्य समाविष्ट करताना या टिप्सचा वापर करा, वाचा सविस्तर

आपल्या साध्या सोप्या सवयी या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. साध्यासोप्या सवयींमुळे आपले आरोग्य उत्तम राहते. आता हेच बघा ना, सकाळी उठल्यावर भिजलेले...

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

  अन्न आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक लोक वाढत्या वजनाने हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक विविध आहार योजना आणि व्यायाम करून वजन कमी...

तोंडीलावणीसाठी बनवा 10 मिनिटांत मसालेदार, तिखट हिरव्या मिरचीचे लोणचे

जेवताना ताटामध्ये लोणच्याची फोड असेल तर, दोन घास अधिक जातात. परंतु बऱ्याचदा असे वाटते की, लोणचे बनवण्यासाठी सूर्यप्रकाश किंवा व्हिनेगर हे गरजेचे आहे. परंतु...

हैदराबादजवळ 400 किलो गांजा जप्त, नारळात लपवून केली जात होती तस्करी, तेलंगणा पोलिसांकडून तिघांना...

तेलंगणा पोलिसांनी रचकोंडा येथे ४०१ किलो गांजा जप्त केला आहे आणि तीन तस्करांना अटक केली आहे. ही कारवाई रामोजी फिल्म सिटीजवळ झाली. नारळाखाली लपवून...

मधुमेहींसाठी ‘या’ भाज्या आहेत रामबाण उपाय, वाचा

सध्याच्या घडीला मधुमेह होणे हे खूपच सर्वसामान्य झालेले आहे. मधुमेहामुळे शरीराचे होणारे नुकसान हे खूपच मोठे असते. असे असले तरीही मधुमेहावर आपण उत्तम प्रकारे...

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी हे पदार्थ खायलाच हवेत, वाचा

आपल्या दैनंदिन कामांमध्ये झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे थायरॉईड रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी आपल्या शरीरातील एक...

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि चिंपांझी तज्ञ जेन गुडॉल यांचे 91 व्या वर्षी निधन

जगातील सर्वात प्रसिद्ध चिंपांझी शास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचे १ ऑक्टोबरला वयाच्या ९१ व्या वर्षी लॉस एंजेलिस येथे निधन झाले. जेन गुडॉल इन्स्टिट्यूट (जेजीआय) ने...

संबंधित बातम्या