सामना ऑनलाईन
1015 लेख
0 प्रतिक्रिया
असं झालं तर… एटीएम पिन नंबर विसरलात तर…
1. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याकडे जे डेबिट कार्ड आहे. त्याला एक चार अंकी पिन नंबर असतो. पिन नंबर टाकल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत.
2. एटीएम...
Sindhudurg News – अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी, खरीप हंगामातील भात पिक नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी, फळपिक विम्याचे टिगर जाहीर करावेत,...
डॉ. आंबेडकर वसतिगृहाचा पुनर्विकास होणार; घोले रस्त्यावर सातशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या पुनर्विकासासह वसतिगृहाचा विस्तार होणार आहे. पुनर्विकासानंतर येथे 700 विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. दहा...
परतूरला बबन लोणीकरांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’
'तुमच्या अंगावर जे कपडे आहेत ते आम्ही दिले, तुमच्या हातात जे डबडे (मोबाईल) आहे ते मोदींमुळे आहे. तसेच तुझ्या बापाला वर्षाला जे सहा हजार...
थकलो असलो तरी आजही आमची शिवसेनेवर निष्ठा; शिवसेना भवनात जमला जुन्या शिवसैनिकांचा मेळा
जून 1985 पासूनचा शिवसेना संघटनेच्या बांधणीसाठी केलेला संघर्ष, अडीअडचणींचा सामना करताना निष्ठेची शिदोरी घेऊन काम करीत 'शिवसेना झिंदाबाद'चा जयघोष करीत आजपर्यंत जगलो. आज प्रवाहात...
शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकालाच येईना ७ चा पाडा… निलंगा तालुक्यातील इयत्ता दुसरी...
एकीकडे महाराष्ट्र राज्यात सध्या इंग्रजी, हिंदी विषयाचा मुद्दा गाजत असताना आता चक्क राज्यातील विद्यार्थ्यांचा मराठी शिक्षणाचा हास होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. इयत्ता...
महाराष्ट्रातील बदलते राजकारण; महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या इतिहासाला सूडाच्या राजकारणाने कलंक
स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानी राजकारणाचा आणि राजकीय विकास यांचा विचार करणे आज आवश्यक आहे. हिंदुस्थानच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. महाराष्ट्राने अनेक पेचप्रसंगावर...
पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; शॉक लागून भाजलेल्या गणेशची मृत्यूशी झुंज...
महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन गंभीर भाजलेल्या गणेश डुबुकवाड या युवकाची आठ दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शनिवारी...
राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याला साडेसातीचा फेरा
>> नवनाथ कुसळकर
तीर्थक्षेत्र शिर्डीनंतर तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर या प्रमुख धार्मिकस्थळी अलीकडच्या काळात लाखो भाविकांची गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, मागील पाच वर्षांपूर्वी राहुरी-शनिशिंगणापूर...
अहिल्यानगरमधून धावणार एसटीच्या 250 जादा बस; आषाढी वारीसाठी नियोजन
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने 250 जादा बसची व्यवस्था केली आहे. तारकपूर बसस्थानकातून 2 जुलैपासून जादा बस पंढरपूरसाठी धावणार आहेत. प्रवाशांसाठी...
इटलीच्या फॅशन शोमधील ‘ती’ चप्पल कोल्हापुरीच! प्राडा कंपनीने दिली कबुली
नुकत्याच इटली येथे झालेल्या एका फॅशन शोमध्ये ‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रॅण्डच्या नावासह बाजारात आणली. याची किंमतही लाखाच्या घरात केली...
जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचे बेलवाडीत रंगले गोल रिंगण
>> नीलकंठ मोहिते
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे आज संपन्न झाले. मानाचे दोन अश्व गोल...
व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक, प्रशासन हैराण; वारीच्या नियोजनापेक्षा सरबराईत जातोय वेळ
आषाढी वारीचा सोहळा जसजसा जवळ येतोय, तसतसे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या विठ्ठलभक्तीला उधाण येऊ लागले आहे. वारी नियोजनाचा आढावा, याचे निमित्त साधून रोज कोणी...
ऐतिहासिक फलटणमध्ये माउलींचे जंगी स्वागत
>> सुरेंद्र ननवरे
टाळ-मृदंगांचा गजर अन् माउली...माउलीच्या अखंड जयघोषात, अशा भक्तिमय वातावरणात दरमजल करीत निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा आज ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. फलटणकरांच्या वतीने माउलींचे...
पुदिना साठवण्याच्या या 5 पद्धती आपल्या सर्वांसाठी आहेत खूप गरजेच्या
पुदिना केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराला थंडावा देखील देतो. बऱ्याचदा आपण आठवड्याभरासाठी पुदिना खरेदी करतो, परंतु दोन ते तीन दिवसांत त्याची पाने...
मक्यापासून बनवलेले 5 पदार्थ पावसाची मजा द्विगुणित करतील
पावसाळ्यात मका खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मग तो उकळवून असो किंवा भाजून. पण पावसाळ्यात तुम्ही घरी असाल तर तुम्ही मक्याचे वेगवेगळे पदार्थ देखील...
ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य...
एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात 'डिमेन्शिया' आजाराचा धोका वाढत आहे.
पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील...
70 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात शिक्षण संस्थाचालकास 70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे....
जेजुरीतील नाझरे धरण 100 टक्के भरले
जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव व 36 गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण मंगळवारी 100 टक्के भरले. धरणातील स्वयंचलित दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग 570...
Photo – सो’कुल’ रकुल!
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हे कायमच चर्चेत असते. साउथ इंडस्ट्रीपासुन ते बॉलीवुडमध्येहि रकुलने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. नुकताच रकुलने सोशल हॅंडलवर नवा लूक...
Amitabh Bachchan बनवतात बेस्ट पापड! बिग बींचा फोटो दाखवत काय म्हणाली डॅनिश मुलगी? पाहा...
डेन्मार्कमधील एका तरुणीच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. ही मुलगी बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ओळखत नाही. पण ती त्यांना शोधत आहे....
मुंबई महापालिका शिवसेना जिंकणारच, चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन; यापुढील आंदोलन महायुतीच्या भ्रष्टाचाराविरोधात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही मुंबई महापालिका जिंकणारच परंतु राज्यातील अन्य महानगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये शिवसेनेचे मोठ्या संख्येने...
Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा...
आषाढी वारीच्या नियोजनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. या नियोजनात पंढरपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती दिसत नसल्याने...
Egg biriyani recipe – घरी बनवा परफेक्ट आणि टेस्टी अंडा बिर्याणी
आपल्या आजूबाजूला असं कुणीच नसेल की, ज्याला बिर्याणी आवडत नाही. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की, नाव ऐकताच सर्वांच्या तोंडला पाणी सुटते. व्हेज असो...
भरधाव एसटीची रिक्षाला धडक; महिला ठार,अर्नाळ्यात भीषण अपघात
आगाशीहून अर्नाळ्याकडे जाणाऱ्या रिक्षेला भरधाव एसटीने धडक दिल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळ्यात घडली. ही धडक इतकी भयंकर होती की यात रिक्षेतील एका...
शहाडमध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वारास विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याचा राग
विरुद्ध दिशेने जाण्यास मज्जाव केल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची घटना शहाड परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे या माथेफिरू दुचाकीस्वाराने पोलीस हवालदारावर दगडही भिरकावला....
जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना सरकारनेच लावला ‘बांबू; बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची फुटकी कवडीही नाही
>> भगवान खैरनार
पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून सरकारने 1 कोटी बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र जव्हार, मोखाडा तालुक्यातील अटल...