शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बबनराव थोरात यांची नांदेड आणि हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुखपदाची स्थगिती रद्द करण्यात आली असून ते नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदावर कायम राहतील.