
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि महासंघ सरचिटणीस, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने बँक ऑफ इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष संजय कोरगावकर, कार्याध्यक्ष संतोष खोले, उपाध्यक्ष संजय शेर्लेकर, नीलेश खापरे, ज्ञानदीप पुंभार, दिलीप भिंगार्डे, नितीन जाधव, महेंद्र भांगे, अजय सावंत, एजाज शेख, प्रथमेश म्हात्रे, श्रीकृष्ण शेवाळे, बाळा पवार, सौ. किमया वरळीकर, सौ. सुप्रिया जोशी, सौ. अभिलाषा आमरे; सरचिटणीस राजेश सकपाळ, खजिनदार मिलिंद लोणकर, संयुक्त चिटणीस प्रसाद शेट्टी, विक्रम दासोनी, रोहन बने, रोहन पोंडकर, विशाल माळी, निशांत तेंडुलकर, तानाजी पाटील, स्वप्नील पाटील, सागर सोरमारे, अक्षय मालवणकर, भास्कर बंगेरा, महेश चव्हाण, चेतन गावडे, प्रतीक घाटगे, अंजली तिरमारे, भाग्यश्री शेंडे, प्रणाली अंबोलीकर, पूजा सांगोळे, श्रीवाली कोवे, शुभम बारापात्रे, संगीता घोणे.





























































