
नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा, छठ या सणांच्या सुट्टय़ांचा समावेश आहे. शिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्टय़ांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या सुट्टीकाळात ग्राहकांना आपले व्यवहार डिजिटल तसेच एटीएमवरच करता येणार आहेत.


























































