भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीला जिवंत मलब्याखालून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.