Bihar election result : सध्याचे कल पाहता ‘एनडीए’ला बहुमत, पण 99 जागांवर काटें की टक्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bihar election
RJD NDA LJP Other
आघाडीवर 111 124 1 7
  • भाजपच्या श्रेयसी सिंह आघाडीवर
  • काँग्रेसचे लव सिन्हा पिछाडीवर
  • काँग्रेसच्या सभाषिनी बुंदेला आघाडीवर
  • व्हीआयपीचे मुकेश सहनी पिछाडीवर
  • आरजेडीच्या लवली आनंद पिछाडीवर
  • पीपीच्या पुष्पम प्रिया चौधरी पिछाडीवर
  • सकाळी 10 नंतर मतगणेत आरजेडी काही जागांवर पिछाडीवर पडली, तर एनडीएला त्या जागांवर आघाडी मिळाली. दोघांमधील अंतर घटले. रंगत वाढली.
  • आरजेडी – 80, जेडीयू – 53, बीजेपी – 60, काँग्रेस 22, एलजेपी – 5, अन्य – 23
      बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू पेक्षा आरजेडी आणि भाजप अधिक जागांवर आघाडीवर
      बिहार विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर आघाडीवर, एनडीए 75 हून अधिक जागांवर आघाडीवर
      मध्य प्रदेशात  पोट निवडणुकीत 9 जागांवर भाजप आघाडीवर तर काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर
      उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत 5 जागांवर भाजप पुढे
      ‘आरजेडी’ अजूनही 89 आघाडीवर , एनडीए 69 जागांवर आघाडीवर, एलजेपी 5 जागांवर आघाडी तर 4 जागांवर इतर आघाडीवर
    वाचा स्पेशल स्टोरी
      https://www.saamana.com/bihar-election-result-nitish-kumar-vs-tejashwi-yadav/
  • जीतन राम मांझी आघाडीवर
  • राजदचे तेजस्वी यादव आघाडीवर
  • राजदचे तेज प्रताप यादव आघाडीवर
  • भाजपचे नंद किशोर यादव पिछाडीवर
  • भाजपचे प्रेमकुमार आघाडीवर
  • जदयूचे जयकुमार सिंह पिछाडीवर
  • राजदची 50 जागांवर आघाडी, एनडीए 23, एलजेपीने खाते उघडले, इतर 1 जागेवर आघाडी
  • एनडीए 11 जागांवर आघाडी
  • राजद वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र, 30 जागांवर आघाडी
  • राजदची 15 जागांवर आघीडी, एनडीए 5 जागांवर आघाडी, एलजेपीने अजून खाते उघडले नाही
  • एनडीएने ही खाते उघडले
  • तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या राजदची आघाडी
  • मतमोजणीला सुरुवात
  • बिहारमध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यता
  • साऱ्या देशाचे लक्ष निकालांवर
  • आज बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार